“Tu Jithe Mi Tithe” Song & Lyrics from Photocopy Marathi Movie

photocopy marathi movie

This season, follow your heart and fall in love with this beautiful Marathi Songs 2016 ‘Tu Jithe Mi Tithe’ from Latest Marathi Movie ‘Photocopy फोटोकॉपी’ staring Parna Pethe & Chetan Chitnis. Sure you will put it on replay.
Movie : Photocopy
Cast : Parna Pethe, Chetan Chitnis, Vandana Gupte, Anshuman Joshi
Director : Vijay Maurya
Producer : Akash Rajpal and Neha Rajpal
Singers: Swapnil Bandodkar, Neha Rajpal
Music Director: Nilesh Moharir
Lyrics: Ashwini Shende


Tu Jithe Mi SongLyrics


Tu Jithe Mi Song Lyrics


तो – सहज सोपे ह्या उन्हाचे त्या धुक्याला बिलगणे
हे असे माझे तुझे अन त्या ढगांवर चालणे
ती – शोधते स्वतःला भेटुनी तुला
पण रस्ते नवे नेती कुठे नाही कळे मला
तो – तू जिथे मी तिथे
स्वप्न वेडे पाहिले आता
स्पर्श-ओल्या मोकळ्या वाटा
ती – मी न माझी राहिले आता

तो – गुणगुणावे मी तुला मग तू मलाही सुचावे
ती – बोलुनी झाले तरीही खूप काही उरावे
तो – बोलणे नको हे सांगणे आता
ती – पण मग आपुल्या मौनास काही अर्थ ये नवा
तो – तू जिथे मी तिथे
स्वप्न वेडे पाहिले आता
स्पर्श-ओल्या मोकळ्या वाटा

Male- अंतरे संपून जावी, विरघळावे दुरावे
Female- कोण होतो काय झालो ना मिळावे पुरावे….

Male- सांगणे सुखाचे ऐकवू जगा
Female- पण मग आपुल्या नात्यास काही अर्थ ये नवा

तू जिथे मी तिथे…
स्वप्न वेडे पाहिले आता
ऐकण्या आतुरल्या दिशा…
मी न माझी राहिले आता….