BhaDiPa Aaplya Baapachi Society – Video Released

aaplya-baapachi-society-teaser




BhaDiPa Aaplya Baapachi Society


कोणी घर देतं का घर? या प्रश्नाचं उत्तर डायरेक्ट नाही असं असतं, असा आमचा अनुभव आहे. ‘भाड्याची’ घरं असतात शेवटी! भाडिपा सादर करत आहे ‘आपल्या बापाची सोसायटी’ चा हा टीझर. इट इज नॉट जस्ट ए टीझर, बट ऍन ईव्ह टीझर!

Getting a house in a non co-operative housing society.


Aaplya Baapachi Society Full Video