Tejshree Pradhan RJ

Tejshree Pradhan RJ

‘आदर्श सून’ तेजश्री प्रधान बनली आर.जे.

‘होणार सून मी ह्या घरची’या मालिकेतून महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात पोहोचलेली आणि ‘आदर्श सून’ ठरलेली तेजश्री प्रधान सध्या आर.जे. बनली आहे. झेलू एंटरटेनमेन्टस निर्मित आणि सुश्रुत भागवत...