Swapnil Joshi Marathi Actor Dialogue Collection

Swapnil Joshi Best Dialogue Collection:-Duniyadari (दुनियादारी):-

 • Collage मित्र मैत्रिणी, तिथे चालणार्या भंकस मारामाऱ्या, टशन, खुन्नस, timepass, आदी जुदालेल नंन्तर अपयशी ठरलेलं प्रेम, आणि collage कट्टा हे सगड म्हणजे दुनियादारी
 • श्रेयस पुण्याला राहत नाही, श्रेयस पुण्यात भेटतो,पुणेरी श्रेयस….
 • नात्यांची गरज असवी पण गरजेपुरते नाते नसावे.
 • सस्ते चीजोंका शौक हम भी नही रखते..!!
 • हातात क्याटबरी असताना समोर आलेलं बिस्कीट सुद्धा तुला सोडवत नाही…बच्चूच आहेस तू….
 • ये दोस्ती हम नाही तोडेंगे …तोडेंगे तो तेरा साथ नाही छोडेंगे…
 • तेरी मेरी यारी ….?..कात गेली दुनियादारी ..!!!

Mitwa (मितवा):-

 • प्रेम, लग्न, commitment … या सगळ्यावर माझा फार विश्वास नाही. माणूस या क्षणी जसा आहे..तसा तो पुढच्या क्षणी हि असेल याची काही guarantee नाही.. मग आयुष्यभराच्या प्रेमाची guarantee कोणी का घ्यायची?
 • तुम्हाला बघण्यापेक्षा मला माझा appointment letter बघायला जास्त आवडेल..
 • तू तिच्या प्रेमात वगैरे तर नाहीस न?
 • मितवा, मित्र, तत्वज्ञ,वाटाड्या,मितवा?…तू माझी ….मी तुझा!!!
 • Jar prem sampnarach ahe tar te karaycha kashala..
 • जर प्रेम संपणारच आहे तर ते करायचा कशाला
 • चेहरा ओला केल्यावर डोळ्यातील पाणी लपत असा वाटत का तुला?
 • तिचा कर्तव्य तिथे असेल ना ,…तरीही तिचा प्रेम इथे आहे… तिची बांधिलकी तिथे असली तरी तिचा मितवा इथव आहे…

Pyar Wali Love Story (प्यार वाली love स्टोरी ):-

 • चलती हूँ जब तेरे संग भी, उडती हूँ क्योँ मै पतंग सी…
 • लाजतेय कि लाजवतेय, सरळ उभी रहा…
 • पड जायेगा भारी बस अकेला, हर गली में अपना बोलबाला
 • अपना हो तो चर्चा, नई तो कायको फुकट का खर्चा…
 • देखने में है ये लवली, अपने पीछे बावली रे.…
 • कादर भाई की कप्पल टॅक्सी
 • घर में छुपी क्योँ है तू खाला? आला आला तेरा रखवाला…
 • चाहूल आहे हि, पहिल्याच प्रेमाची!!
 • जग सुंदर दिसेल, आपण फक्त प्रेमात पडलं पाहिजे…
 • स्वप्न हे पाहिले, होईल खरे एकदा…
 • देखने में है ये लव्हली, अपने पीछे बावली रे.…
 • बड़े बड़े शाने आये, मार गये कल्टी…
 • मुंह में इसके गाली रे, गाली भोली भाली रे.…
 • यारो के यार हम, दुश्मन की मा कसम.…

Tu Hi Re (तू हि रे):- 

 • आयुष्यात पुस्तक वाचू नका, जर काही वाचायचं असेल तर मानस वाचा, त्यांच्या डोद्यातले कविता वाचा, जगातली कुठलीही वही उघडून बघा त्याच्यातल फक्त महत्वाच असत ते शेवटच पान, कारण शेवटच्या पानावर जे आपण लिहितो न ते आपल्याला कुणी लिहायला सांगितलेला नसत, ते आपण मनातल लिहितो मनापासून लिहितो, आणि तू माझ्या आयुष्यातल वहीच शेवटच पान आहेस
 • ये दिल केहता है तुझे देखू करीब से, क्या करू मेरे शौक है कूच अजीब से
 • तू माझ्या आयुस्यातल ते गोड आहे, जे आयुष्यात कधीही सुटू नये असा वाटत, ज्याचे शब्द मला कधी भेटूच नये असा वाटत, अस वाटत प्रयत्न करत रहाव, आणि संपूर्ण आयुष्य हे गोड शोधण्यात निघून जाव, I Love You
 • तुमचा नवरा एक वेदेला दारू पिऊन गटारात पडला न तर चालेल, पण दुसर्या पोरीच्या प्रेमात पडलेला नाही चालणार.

Related Links:-
Best Dialogues Collection of Marathi Movies
Sairat Marathi Movie Dialogue Collection
Best Dialogue Collection from Prakash Jha Upcoming Movie “Jai Gangaajal”
35% Kathavar Pass Marathi Movie Dialogue CollectionYou may also like...