Sairat Marathi Movie Dialogue Collection

Marathi Movie Sairat dialogue of Aarchi (Rinku Rajguru) & Parshya (Akash Thosar)

fb_img_1460649996358.jpg

  • मला खरचं वाटत नाय, मी इथ आलो न माया संग बोलते ते, त्यांत खरा नाही वाटायला काय झाल, खरच आली मी,
  • आर्ची, मला तू लई आवडतेस, मला पण तू आवडतो, मराठीत सांगितलेला कडत नाही इंग्लिश मध्ये सांगू, I love you.
  • तुझ्या अगोदर मी नाही जेऊ शकणार, आदी तू, नाही आदी तू जेव.
  • मल तर एक मिनाठ हि वर्ष सारख वाटू लागला, तुझी शप्पत, मल नाही करमत तुझ्या शिवाय,
  • अरे नदीच्या काठी एक छोटास घर असायला पाहिजे, तिथ झुद्झूड वाहणार पाणी, फुद्फुद अंगणात मोठे बाग, मी कामाला जात जाईल, मी सैपाक करील, मी लाकड फोडून आणीन, मी दारात उभी राहून तुझी वाट बघीन.
  • कुणाच्या बोताखाली किती अंधार आहे, हे समद तालुक्याला माहिती, अहो तालुका साम्भादायाच राहू द्या, आदी आपल्या बायका साम्भाडव म्हणा यांना,
  • उद्याच्या उद्या गाव सोडायला लावा,नाही तर उसासारखा कापून फेकील त्याला,
  • तू परश्याला हाथ तर लाऊन बघ, नाही थोबाड फोडला तर नावाची आर्ची नाय.
  • आर्ची, झाक मारायला मारायला आली मी इथ तुझ्या बरोबर

Related Links:-
Marathi Movie ‘Sairat’ first Indian film to record music at Hollywood
Sairat Actress “Rinku Rajguru” Winning National Award Must Watch
Sairat Movie Songs Free Download : WATCH Videos
Marathi Movie Sairat Actor Biography and Hot Pic
Marathi Movie Sairat Actress Biography & Hot Pics
Marathi Movie Sairat Review, Rating & Box Office Collection
Marathi Movie “Sairat” Actor & Actress Photos & Hot Pics
Sairat Marathi Movie Selected For 66th International Film Festival in BerlinYou may also like...