Prathmesh Parab Best Dialogue Collection

Prathamesh Parab
Balak Palak:-

 • yes, I Love You संपदा I Love You, यैच.. यैच आपली हवस, जन्नत कि हूर और चांद का नूर, गोरी गोरी पान आणि फुलासारखी छान, साला आपण लग्न करणार तर हिच्याशीच आयुष्यात, कसम उपर वाले कि, दुनिया कि कोई भी ताकद मुझे संपदा से जुदा नाही कर सकती आयुष्यात…संपदा मैने तेरा नाम इस कडकड से लिख दिया है अब मेरा लहू का एक एक कटारा बस एक हि नाम पुकारेगा संपदा

Time Pass:-

 • आई बाबा आणि साई बाबाची शप्पत, अशीच पाहिजे आपल्याला
 • अरे काय मराठीत बोलली आपल्याला काही कादालाच नाय
 • अरे हम गरीब हुये तो क्या हुआ,.. दिल से amir है, हम काळे हुए तो क्या हुआ दिलवाले है, हम तेरे तेरे तेरे…चाहनेवले है, हम जियेंगे अपनी मर्जी से और तुम पार मरेंगे भी अपनी मर्जी से, चल हवा आन दे
 • आपण timepass नाही करत आहे, आपला जाम प्रेम आहे तुझ्यावर
 • प्रेम बरोबर असेल न तर अक्खा जग जीकेल आपण
 • आईला ह्याच्या टाकल्यावरच फटके मारतो च्या आईचा घोर
 • पाया पडतो म्हातारे,काकू

Urfi:-

 • हे घर एकदम मस्त आहे एकदम मस्त, इथ खिडकी तून उघडून बघितलं न तर बाहेरच सागड दिसत, बाहेरून बघितलं न तर आतलं काही दिसत नाही, आपल्याला लय फायदा झाला आहे,
 • वायम सोडला न आपण, उद्यापासून जिम मध्ये जाणार आहे, आणि एकदा जिम मध्ये गेलो न तर महाराष्ट्र केसरी बनूनच बाहेर पडणार आपण,
 • अपप्न टवटवीत ठेवणार त्या फुलाला, म्हणजे अमृताला
 • लीव्ह्ला, आता कुठल्याच खोडरबर ने खोडता येणार नाही, असा लीव्ह्ला.
 • आता अमृतच आपल्या साठी अमृत आहे, आणि आता आपण ते पराषण करणार आहे.
 • हे बघ अमृता जगाला तर बिलकुल घाबरायचं नाही, आपण आहे न अख्ही life तुझ्या बरोबर
 • माश्याच पाण्यावर, सिंगर चा गाण्यावर आणि कान्जुसीच जस वाण्यावर प्रेम असता न तास प्रेम होत आपला तुझ्यावर पण तू एक पत्ता टाकून गेम फिरवावा न तसा गेम फिरवून टाकला आहे, देवा आता शप्पत घे तोंड बघणार नाही तुझा, तू मेली आपल्यासाठी

35% Kathavar Pass:-

 • काय करणार आहे पुढे काय माहित, आई तू tension नको घेऊ, मी तेच करणार जे amir khan नि कयामत से कयामत मध्ये केलं, ओ तेरी, बांदा है खुबसुरत काम करेगा, दिल कि दुनिया में  आपणा नाम करेगा.
 • कार्टे, गधडे,अग ३८% घेऊन आलीस फक्त, अग घराण्याच नाक कापून आली आहे, मी कुठे खर शूर्पणखा सारखा नाक कापून आली आहे,
 • बाबा माझे मार्क तो amit mishra आणि ishant sharma च्या batting चा score bord वाटतो.
 • सिंगल पसली असलो न, तरी डोक्यावर मारुतीचा हाथ आहे,आणि जेवणात साई भंडार्याचा भात आहे.
 • पराग सर तुम्ही न एकदम रापचिक दिसत आहे,
 • excuse me, हं बोल न, हि माझी जागा आहे, तू इकडे बस न माझ्या बाजूला, मला नाही बसायचं आहे तिकडे, अग बस न, तो कुठे त्याच्या बरोबर सात्यानारायानाच्या पूजेला बसायला सांगत आहे,
 • तुझ्या शिक्षणासाठी मी जीवाच रान करतो आहे, आणि तू त्या रानात वानवा पेटवायला निघाला आहेस,
 • नको प्रियांका, नको माधुरी, नको जुही चावला, हि पटली तर गणपती बाप्पा पावला
 • तू आहेस म्हणून आयुष्याला भाव आहेस, तू आहेस म्हणून आयुष्याला भाव आहेस, नाही तर आयुष्य म्हणजे एक वडा पाव आहे, खाणार ….
 • मी आता गप्प बसणार नाही, मी आता निकिता साठी काहीही, म्हणजे काहीही करेल, मग अभ्यास कर, नाही मित्रानो हे जरा अति होत आहे रे ,
 • तुझ्या १० वीच्या result च ऐकल आणि फार वाईट वाटल रे मला, अहो लोक bomb spot विसरले, kashmir चा पूर विसरले, तुम्ही माझ्या टक्यांच कौन लक्षात ठेवला आहे, जाऊद्या न सोडा न,

Lalbaugchi Rani

 • आपण रस्त्यावर फुकट नाय, आणि कोणासमोर झुकत नाय,Share & Comments

comments

You may also like...

1 Response

 1. January 2, 2017

  […] Vijay Aso Natak / Plays Acted Mr. & Mrs. Most Memorable Role As the elder Dagdu in movie Timepass 2. Biography / Wikipedia Information His height is around 5 foot 10 inches. He originally comes from […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares