Maze Tuze another beautiful song in Muramba : Sachin Khedekar & Chinmayee Sumeet

Song – Maze Tuze Song
Singer – Anuradha Kuber
Lyricist – Vaibhav Joshi
Composer – Jasraj Jayant Joshi, Saurabh Bhalerao & Hrishikesh Datar
Dashmi Studioz, Huge Productions, Pratisaad Productions
Present : “Muramba”
Written & Directed by Varun Narvekar
Starring: Sachin Khedekar, Chinmayee Sumeet , Amey Wagh & Mithila Palkar

जुन्या घराला आपल्या मनात अढळ स्थान असतं. आपल्यापेक्षाही आपल्या आईबाबांना त्या घराची आठवण एखाद्या डेरेदार वृक्षासारखी भासते कारण त्याच्याच सावलीत त्यांच्या संसाराने आकार घेतलेला असतो. तुमच्या जुन्या घराला आमच्याकडून एक भेट! आई बाबांना नक्की दाखवा, आपल्यापेक्षा ते जास्त एन्जॉय करतील हे गाणं!


You may also like...