“Loose Control” Marathi Movie Teaser released


Loose Control Marathi Movie Trailer


नव्या वर्षाची धमाकेदार सुरुवात करण्यासाठी ‘लूज कंट्रोल’ हा धमाल मजेदार सिनेमा सज्ज झालाय. नुकतंच या सिनेमाचं टीझर आणि पोस्टर रिलीज करण्यात आल्याने सिनेमाची उत्सुकता वाढली आहे. पुढील वर्षी 12 जानेवारी 2018 ला हा रिलीज होणार आहे. प्रेम झांगियानी प्रस्तुत आणि अजय सिंग दिग्दर्शित हा सिनेमा प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणार आहे.


Loose Control Movie Poster


Loose Control Marathi film

अजित साटम,इनामदार रियाझ,  जिग्नेश पटेल, साकीब शेख ,मिहीर भट, यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. इंजिनिअरींगचे शिक्षण घेत असलेल्या तीन मित्रांची ही कथा असून रोजच्या जगण्यातील कथानक यातून मांडण्यात आलं आहे.
या धमाल सिनेमात मधुरा नाईक, अक्षय म्हात्रे, मनमीत पेम,शशिकांत केरकर , कुशल बद्रिके, शशांक शेंडे, भालचंद्र कदम, आरती सोळंकी, टिया अथर्व, बिनोद राय बनतावा, बंटी चोप्रा, नम्रता आवटे, प्राजक्ता हनमगर, नम्रता कदम, अजय पुरकर, रामा नादगौडा, दीपिका सोनवणे, अंजली अत्रे, पूजा केसकर,    अंजली धारू, विकास वाघमारे, उमेश जगताप, प्रवीण खांडवे यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.


You may also like...