Fugay Marathi Movie Song Teaser Out – Swwapnil Joshi & Subodh Bhave

fugay-marathi-movie


Fugay Marathi Movie


Starcast: Swwapnil Joshi, Subodh Bhave, Prarthana Bhere and Neeta Shetty
Genre: Comedy Drama
Directed By: Swapna Waghmare Joshi
Release Date: December 2016

‘हे फुगे’ या गाण्यात स्वप्नील-सुबोधची केमिस्ट्री अगदी रंगात आलेली दिसून येतेय. मंदार चोळकर लिखित या गाण्याला बॉलीवूडचे आघाडीचे संगीत दिग्दर्शक रोचक कोहली यांनी ताल दिला आहे. शिवाय सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते आणि सिद्धार्थ महादेवन यांनी सुबोध आणि स्वप्नीलचे बोल गायले आहे.

तुम्ही ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण आता आला आहे We are excited to share our Title Song Teaser तुम्हाला नक्कीच आवडेल याची खात्री आहे. आम्हाला जरूर Comments मध्ये कळवा.
Fugay Song TeaserYou may also like...