35% Kathavar Pass Marathi Movie Dialogue Collection

35% Kathavar Pass Marathi Movie Dialogue collection:-

kaathavar pass in Ayli Ghiya
 • काय करणार आहे पुढे काय माहित, आई तू tension नको घेऊ, मी तेच करणार जे amir khan नि कयामत से कयामत मध्ये केलं, ओ तेरी, बांदा है खुबसुरत काम करेगा, दिल कि दुनिया में  आपणा नाम करेगा.
 • कार्टे, गधडे,अग ३८% घेऊन आलीस फक्त, अग घराण्याच नाक कापून आली आहे, मी कुठे खर शूर्पणखा सारखा नाक कापून आली आहे,
 • बाबा माझे मार्क तो amit mishra आणि ishant sharma च्या batting चा score bord वाटतो.
 • सिंगल पसली असलो न, तरी डोक्यावर मारुतीचा हाथ आहे,आणि जेवणात साई भंडार्याचा भात आहे.
 • पराग सर तुम्ही न एकदम रापचिक दिसत आहे,
 • excuse me, हं बोल न, हि माझी जागा आहे, तू इकडे बस न माझ्या बाजूला, मला नाही बसायचं आहे तिकडे, अग बस न, तो कुठे त्याच्या बरोबर सात्यानारायानाच्या पूजेला बसायला सांगत आहे,
 • तुझ्या शिक्षणासाठी मी जीवाच रान करतो आहे, आणि तू त्या रानात वानवा पेटवायला निघाला आहेस,
 • नको प्रियांका, नको माधुरी, नको जुही चावला, हि पटली तर गणपती बाप्पा पावला
 • तू आहेस म्हणून आयुष्याला भाव आहेस, तू आहेस म्हणून आयुष्याला भाव आहेस, नाही तर आयुष्य म्हणजे एक वडा पाव आहे, खाणार ….
 • मी आता गप्प बसणार नाही, मी आता निकिता साठी काहीही, म्हणजे काहीही करेल, मग अभ्यास कर, नाही मित्रानो हे जरा अति होत आहे रे ,
 • तुझ्या १० वीच्या result च ऐकल आणि फार वाईट वाटल रे मला, अहो लोक bomb spot विसरले, kashmir चा पूर विसरले, तुम्ही माझ्या टक्यांच कौन लक्षात ठेवला आहे, जाऊद्या न सोडा न,

Related Links:-
Prathamesh Parab Exclusive Interview : “35% Kathavar Pass”
Cute & Gorgeous Ayli Ghiya Making Her First Debut in 35% Kathavar Pass
35% Kathavar Pass Actress Ayli Ghiya Biography & Hot Pics
Marathi Movie 35% Kathavar Pass TEASER out : must WATCH
Marathi Audience Excited to Watch 35% Kathavar Pass Trailer
35% Katthavar Pass Trailer Out : WATCH Now
Prathamesh Parab “35% katthavar Pass” Teaser & Trailer Out: MarathiGossip
Prathamesh Parab’s Upcoming Movie “35% Katthavar Pass”
Prathamesh Parab & Ayli Ghiya Hot Sexy Song “Moharle He” : MUST WATCHYou may also like...