माझा अगडबम’चे दमदार शीर्षकगीत लॉच – Maaza Agadbam
नावापुरतीच नाजूक आणि शरीराने अगडबम असलेल्या, महाराष्टाच्या लाडक्या ‘नाजुका’च्या दमदार पुनरागमनाची चर्चा सर्वत्र रंगात आली आहे. सुपरहिट ‘अगडबम’ च्या सिक्वेलमधून ती पुन्हा येत असल्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण...